हा आहे आयपीएल 2023 मधला पैसा वसूल खेळाडू

Photo Credit: IPL/BCCI

रिंकू सिंगने (किंमत 80 लाख) सलग पाच षटकार मारून कोलकत्याला विजय मिळवून दिला.

Photo Credit: IPL?BCCI

सुयश शर्माने (किंमत 20 लाख) पाहिल्याच सामन्यात तीन विकेट घेत कोलकत्याच्या विजयात योगदान दिले.

Photo Credit: IPL?BCCI

टिळक वर्मा (किंमत 1.7 कोटी) मुंबईसाठी महत्वाचा प्लेयर, गेल्या मोसमातही केले चमत्कार

Photo Credit: IPL?BCCI

नेहल वढेरा (किंमत 20 लाख) मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी करत आहे

Photo Credit: IPL?BCCI

साई सुदर्शनने (किंमत २० लाख) गुजरात टायटन्ससाठी शानदार अर्धशतक झळकावले.

Photo Credit: IPL?BCCI

तुषार देशपांडे (किंमत 20 लाख) चेन्नई सुपर किंग्जसाठी अप्रतिम गोलंदाजी.

Photo Credit: IPL?BCCI

आयपीएल जगतातल्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या