या चार क्रिकेटपटूंच्या मुली खूपच सुंदर आहेत

Photo Credit: IPL/BCCI

भारतातील क्रिकेटर्सही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत

Photo Credit: IPL/BCCI

चला जाणून घेऊया अशा चार क्रिकेटर्सच्या मुलींबद्दल ज्यांचे सौंदर्य कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Photo Credit: IPL/BCCI

सोहा अली खान ही माजी भारतीय क्रिकेटर मन्सूर अली खान यांची मुलगी आहे. 

Photo Credit:Instagram

भारताचा माजी नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया सिद्धू कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Photo Credit:Instagram

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit:Instagram

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली हिचा जन्म 3 नोव्हेंबर 2001 रोजी झाला.

Photo Credit:Instagram

आयपीएल जगतातल्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या