आयपीएल इतिहासातील सर्वात लांब षटकार

Photo Credit: IPL/BCCI

अल्बी मॉर्केल (2008) चेन्नईकडून खेळताना डेक्कन चार्जेसविरुद्ध 125 मीटरच षटकार मारला होता.

Photo Credit: IPL/BCCI

प्रवीण कुमार (2008) बेंगळुरूकडून खेळताना राजस्थानविरुद्ध 124 मीटरचा षटकार मारला होता.

Photo Credit: IPL/BCCI

अॅडम गिलख्रिस्ट (२०११) पंजाबकडून खेळताना बंगळुरूविरुद्ध १२२ मीटर षटकार मारला होता.

Photo Credit: IPL/BCCI

रॉबिन उथप्पा (2010) बंगळुरूकडून खेळताना मुंबईविरुद्ध 120 मीटर षटकार मारला होता.

Photo Credit: IPL/BCCI

ख्रिस गेल (2013) बेंगळुरूकडून खेळताना पुण्याविरुद्ध 119 मीटर षटकार मारला होता.

Photo Credit: IPL/BCCI

युवराज सिंग (2009) पंजाबकडून खेळताना चेन्नईविरुद्ध 119 मीटरमध्ये षटकार मारला होता,

Photo Credit: IPL/BCCI

आयपीएल जगतातल्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या