धोनीच्या टीमला मोठा धक्का, IPL मधून हा प्लेयर बाहेर

Photo Credit: IPL/BCCI

चेन्नई सुपर किंग्ज ला IPL 2023 च्या हंगामात दुसरा पराभव पत्करावा लागला आहे.

Photo Credit: IPL/BCCI

राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा 3 धावांनी पराभव करून अव्वल स्थान गाठले आहे.

Photo Credit: IPL/BCCI

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या पराभवानंतर चेन्नईला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Photo Credit: IPL/BCCI

 चेन्नई संघाची स्टार वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला दुखापत झाली आहे.

Photo Credit: IPL/BCCI

बातमीनुसार मगालाच्या बोटाला दुखापत झाली आहे, तो दोन आठवडे IPL मधून बाहेर राहू शकतो.

Photo Credit: IPL/BCCI

अश्विनची कॅच घेताना मगाला दुखापत झाली होती.

Photo Credit: IPL/BCCI

चेन्नई संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दोन आठवड्यांसाठी बाहेर आहे.

Photo Credit: IPL/BCCI

चेन्नईचे ३ खेळाडू जखमी झाले आहेत. त्यांना 17 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध खेळाचे आहे.

Photo Credit: IPL/BCCI

आयपीएल जगतातल्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या