PAK vs NZ: पुन्हा एकदा पाकिस्तान संघाने बदलला कर्णधार, आता या खेळाडूला मिळाली संघाची कमान

Pak vs NZ

बाबर आझम 14 एप्रिलपासून NZ विरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार असेल. बाबरशिवाय वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही नोव्हेंबरनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या महिन्यात त्याने लाहोर कलंदर संघाचे नेतृत्व करत सलग दुसऱ्यांदा पाकिस्तान सुपर लीगचे विजेतेपद पटकावले पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला तो हजार राहू शकला नाही. राष्ट्रीय … Read more