KKR vs RCB IPL 2023: विराट कोहलीने शाहरुख खानच्या या एका शब्दावर पूर्ण केली डिमांड
KKR vs RCB IPL 2023: KKR ने IPL 2023 मध्ये आपला आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी आपल्या घरच्या मैदनवर म्हणजे इडन गार्डन्स स्टेडियमवर RCB विरुद्ध विजय मिळवला आहे. कोलकाताने बँगलोरवर 81 धावांनी विजय मिळवला. या मॅचमध्ये बँगलोरची बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप ठरली. कॅप्टन फाफ डु प्लेसी आणि विराट कोहलीची बॅटिंग एवढी विशेष चालली नाही. … Read more