हा नवीन तुफान खेळाडू गुजरात संघात आला… हार्दिक पांड्यासारखाच सामना पलटवू शकतो, Dasun Shanaka IPL 2023
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली एक नवीन खेळाडू गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन च्या दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून तो बाहेर पडला आहे. त्याच्या जागी श्रीलंकेच्या संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार Dasun Shanaka चा गुजरात संघात समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूचे नाव दासुन शनाका (Dasun Shanaka) आहे, जो … Read more