GT vs CSK IPL 2023: रश्मिका आणि तम्मना चा जलवा, गिल-ऋतुराज ची बॅटिंग, IPL चा पहिला दिवस जोरदार होता
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 ची सुरुवात धमाकेदार झाली. शुक्रवारी (३१ मार्च) खेळल्या गेलेल्या सीजन मधील सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. सीएसकेचा गुजरात टायटन्सविरुद्धचा हा सलग तिसरा पराभव आहे. गेल्या सीजन मध्ये सीएसकेने गुजरातविरुद्धचे दोन्ही सामने गमावले होते. बघितले तर सामन्याच्या पहिल्या दिवशी बरीच मज्जा आली. सुरूवातीला आयपीएलचा … Read more