AB de Villiers IPL 2023: एबी डिव्हिलियर्सने जाहीर केला आयपीएल 2023 चा चॅम्पियन संघ
AB de Villiers IPL 2023: सध्या आयपीएलच्या १६व्या सीजनचा थरार जोरात रंगला आहे. जवळपास सर्वच संघांचा आपला पहिला सामना खेळून झाला आहे. नेहमीप्रमाणे यंदा देखील आयपीएलमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहे. कागदावर सर्वात जास्त तगडा वाटणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाने मुंबई इंडियन्सला (MI) पराभूत करून विजयाची सलामी दिली आहे. अशातच आरसीबीचा माजी खेळाडू एबी … Read more