IPL 2023: या प्लेयर ला मैदानावर भांडण करणे पडले महागात, BCCI ने घेतली मोठी अॅक्शन
कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) कर्णधार नितीश राणाला मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या IPL सामन्यादरम्यान IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नितीश राणा यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत ‘लेव्हल 1’ गुन्हा स्वीकारला. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शोकीनला लीगच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात … Read more