रिंकू सिंग या दोघांच्या शिफारसीवरुण अंडर-16 पर्यंत पोहोचला, आणि तेथून त्याचा प्रवास सुरू झाला
मित्रांनो, वर्ष 2012 ची गोष्ट आहे, जेव्हा UPCA च्या अंडर-16 क्रिकेट चाचण्या कानपूरमध्ये होत होत्या. झीशानच्या म्हणण्यानुसार, तो रिंकूची चाचणी घेण्यासाठी कानपूरला गेला होता. रिंकू ट्रायल देण्यासाठी मैदानावर पोहोचल्यावर काही वेळातच तो हॉटेलमध्ये आला आणि आपला फॉर्म तिथे नसल्याचे सांगितले. फॉर्म अलीगढहून आलाच नव्हता. अलिगडमध्ये फोन केला तेव्हा सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर सुरेश शर्मा … Read more