IPL Breaking News 2023: राजस्थान टॉप वर तर…. SRH सर्वात खाली, IPL च्या पहिल्या तीन दिवसाची गोष्ट
मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये सर्व संघांनी प्रत्येकी एक एक सामना खेळला आहे. 2008 ची चॅम्पियन Rajasthan Royels सध्या अव्वल तर Sunrisers Hydrabad सर्वात खाली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर ऋतुराज गायकवाड सध्या नंबर-1 वर आहे, तर लखनौच्या मार्क वुड ने 5 Wicket घेतल्या आहेत. (IPL Breaking News in Marathi) … Read more