रोहित शर्माने मोडला विराट कोहलीचा हा मोठा विक्रम

Photo Credit: IPL?BCCI

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत आयपीएलच्या 16व्या हंगामात पहिला विजय मिळवला

Photo Credit: IPL?BCCI

मुंबईने शेवटच्या षटकात दिल्लीवर सहा गडी राखून मात केली

Photo Credit: IPL?BCCI

या सामन्यात मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले.

Photo Credit: IPL?BCCI

रोहित शर्माने 45 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यात त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले.

Photo Credit: IPL?BCCI

रोहित शर्माचे आयपीएलमधील 25 डावातील हे पहिले अर्धशतक आहे.

Photo Credit: IPL?BCCI

रोहितने आपल्या अर्धशतकी खेळीत विराट कोहलीचा विक्रम मोडला

Photo Credit: IPL?BCCI

रोहित दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला

Photo Credit: IPL?BCCI

रोहित शर्माने 33 सामन्यात 977 धावा केल्या तर कोहलीने 925 धावा केल्या होत्या.

Photo Credit: IPL?BCCI

आयपीएल जगतातल्या नवनवीन बातम्यांसाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.