आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके पूर्ण करणार जोडी

Photo Credit: IPL/BCCI

संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात मदत करण्यात सलामीवीरांची भूमिका महत्त्वाची असते

Photo Credit: IPL?BCCI

आम्ही अश्याच जोडी बद्दल सांगणार आहोत ज्यांनी सर्वाधिक शतके पूर्ण केली

Photo Credit: IPL?BCCI

शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक 6 शतके पूर्ण केली आहेत.

Photo Credit: IPL?BCCI

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी 4 शतके पूर्ण केली आहेत.

Photo Credit: IPL?BCCI

पंजाब किंग्जसाठी मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी ४ वेळा शतके पूर्ण केली आहेत.

Photo Credit: IPL?BCCI

चेन्नई सुपर किंग्जचे डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी 3 वेळा शतके पूर्ण केली आहेत.

Photo Credit: IPL?BCCI

आयपीएल जगतातल्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या